*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?* 1. हिंदुस्थान, भारत किंवा भारताचे मूळ नाव - आर्यवर्त! 2. कानपूरचे मूळ नाव कान्हापूर आहे. 3. दिल्लीचे मूळ नाव इंद्रप्रस्थ आहे. 4. हैदराबादचे मूळ नाव भाग्यनगर आहे. 5. अलाहाबादचे मूळ नाव प्रयाग आहे. 6. औरंगाबादचे मूळ नाव खडकी आहे. 7. भोपाळचे मूळ नाव - भोजपाल! 8. लखनौचे मूळ नाव लक्ष्मणपुरी आहे. 9. अहमदाबादचे मूळ नाव कर्णावती आहे. 10. फैजाबादचे मूळ नाव अवध आहे. 11. अलीगडचे मूळ नाव हरिगड आहे. 12. मिरजेचे मूळ नाव - शिव प्रदेश! 13. मुझफ्फरनगरचे मूळ नाव लक्ष्मी नगर आहे. 14. शामलीचे मूळ नाव श्यामलीच आहे. 15. रोहतकचे मूळ नाव रोहितासपूर आहे. 16. पोरबंदरचे मूळ नाव सुदामापुरी होते. 17. पाटण्याचे मूळ नाव पाटलीपुत्र आहे. 18. नांदेडचे मूळ नाव नंदीग्राम आहे. 19. आझमगडचे मूळ नाव आर्यगड आहे. 20. अजमेरचे मूळ नाव अजयमेरू आहे. 21. उज्जैनचे मूळ नाव अवंतिका आहे. 22. जमशेदपूरचे मूळ नाव काली मती! 23. विशाखा...
भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य : - भारतातील व्हाईसरॉय :- भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व 1857 ते 1947 पर्यंत 20 गव्हर्नर जनरल झाले , त्यामध्ये भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग तर शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन होते . भारतातील व्हाईसरॉय व त्यांचे कार्य :- ◆ लॉर्ड कॅनिंग : ( 1857-1862 ) - ( 1756 -1758 ) दरम्यान गव्हर्नर जनरल . - भारतातील पहिला व्हाईसरॉय . ( 1858 ते 1862 ) - 1857 चा उठाव मोडून काढला . - खालसा धोरण रद्द केले . - ( 1856- 1857 ) आय . सी . एस . परीक्षा भारतात घेण्यास सुरुवात केली . -1857 मध्ये मुंबई , मद्रास , कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली - 1860 मध्ये आग्रा व लोहार येथे दरबार भरवून संस्थानिकांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली . - 1836 मध्ये लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या ' इंडियन पिनल कोड ' ला 1860 मध्ये कनिंगने मान्यता दिली . - 1861 च्या ' इंडियन हायकोर्ट ऍक्ट ' नुसार मुंबई , मद्रास , कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली . - 1861 चा कौन्सिल ऍक्ट संमत केला ...
व्हॉट्स अॅप ग्रुपच्या मेसेजना अॅडमिन जबाबदार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती यांनी हा निकाल दिला आहे. (Admin is not responsible for WhatsApp group messages; Mumbai High Court verdict) केंद्र सरकारने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या वादग्रस्त आणि भडकावू मेसेजला चाप लावण्यासाठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानंतरही व्हायरल मेजेसचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही. अजूनही व्हॉट्स अॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होतात. अशा मेसेजेसमुळे व्हॉट्स अॅप ग्रुपची डोकेदुखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ग्रुप अॅडमिनला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. व्हॉट्स अॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला जबाबदार धरता येणार...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा