*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?
*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?*
1. हिंदुस्थान, भारत किंवा भारताचे मूळ नाव - आर्यवर्त!
2. कानपूरचे मूळ नाव कान्हापूर आहे.
3. दिल्लीचे मूळ नाव इंद्रप्रस्थ आहे.
4. हैदराबादचे मूळ नाव भाग्यनगर आहे.
5. अलाहाबादचे मूळ नाव प्रयाग आहे.
6. औरंगाबादचे मूळ नाव खडकी आहे.
7. भोपाळचे मूळ नाव - भोजपाल!
8. लखनौचे मूळ नाव लक्ष्मणपुरी आहे.
9. अहमदाबादचे मूळ नाव कर्णावती आहे.
10. फैजाबादचे मूळ नाव अवध आहे.
11. अलीगडचे मूळ नाव हरिगड आहे.
12. मिरजेचे मूळ नाव - शिव प्रदेश!
13. मुझफ्फरनगरचे मूळ नाव लक्ष्मी नगर आहे.
14. शामलीचे मूळ नाव श्यामलीच आहे.
15. रोहतकचे मूळ नाव रोहितासपूर आहे.
16. पोरबंदरचे मूळ नाव सुदामापुरी होते.
17. पाटण्याचे मूळ नाव पाटलीपुत्र आहे.
18. नांदेडचे मूळ नाव नंदीग्राम आहे.
19. आझमगडचे मूळ नाव आर्यगड आहे.
20. अजमेरचे मूळ नाव अजयमेरू आहे.
21. उज्जैनचे मूळ नाव अवंतिका आहे.
22. जमशेदपूरचे मूळ नाव काली मती!
23. विशाखापट्टणमचे मूळ नाव विजत्रपश्मा आहे.
24. गुवाहाटीचे मूळ नाव गुवाहाटीच आहे.
25. सुलतानगंजचे मूळ नाव चंपानगरी आहे.
26. बुरहानपूरचे मूळ नाव ब्रह्मपूर आहे.
27. इंदूरचे मूळ नाव इंदूरच आहे.
28. नश्रुलागंजचे मूळ नाव - भिरुंडा!
29. सोनीपतचे मूळ नाव स्वर्णप्रस्थ आहे.
30. पानिपतचे मूळ नाव पर्णप्रस्थ आहे.
31. बागपतचे मूळ नाव - बागप्रस्थ!
32. उस्मानाबादचे मूळ नाव धाराशिव (महाराष्ट्रातील) आहे.
33. देवरियाचे मूळ नाव देवपुरी आहे. (उत्तर प्रदेशात)
34. सुलतानपूरचे मूळ नाव - कुशभवनपूर
35. लखीमपूरचे मूळ नाव लक्ष्मीपूर आहे. (उत्तर प्रदेशात)
36. मुरेनाचे मूळ नाव मयुरवन आहे.
37. जबलपूरचे मूळ नाव जबलीपुरम आहे
38. गुलमर्गचे मूळ नाव गौरीमार्ग आहे
39. बारामुल्लाचे मूळ नाव वर्हामुला आहे
40. सोपोरचे मूळ नाव सुय्यापूर आहे
24 एक सुधारणा: गुवाहटीचे खरे नाव प्राग्ज्योतिषपुर आहे. गुवाहाटी हे नंतरचे नाव आहे.
41. मुलतानचे मूळ नाव मुलस्थान आहे
42. इस्लामाबादचे मूळ नाव तक्षशिला आहे
43. पेशावरचे मूळ नाव पुरषापुरा आहे
44. स्कर्दूचे मूळ नाव स्कंद आहे
45.अहमदपुरचे मुळ नाव राजुर वरवाळ आहे
ही सर्व नावे मुघल आणि इंग्रजांनी बदलली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा